भक्कम बांधकाम, उत्कृष्ट शिल्पकला व शिवशाहीची साक्ष देणारा पन्हाळ गडावर मंगळवार दि.8 सप्टेंबर ला पावसाने कहर केला. यात ऐतिहासीक तीन दरवाजा रस्ता आणि साधोबा तलावाच्या तटबंदीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा ग्राऊंड रिपोर्ट मधून घेतलेला आढावा...
रिपोर्टर - मतीन शेख
व्हिडीओ - बी.डी.चेचर